अर्थ : एखाद्या आरामगृहात एखाद्या खोलीच्या आत सलग जोडून इतर खोल्या असलेली राहण्याची व्यवस्था.
उदाहरणे :
आम्ही त्या आरामगृहात स्वीटची नोंदणी केली होती.
स्वीट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sveet samanarthi shabd in Marathi.